Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधी जिथे जिथे जातात तिथे भाजप पक्ष वाढतो –  खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड प्रतिनिधी - नायगाव विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे नेते शिवराज पाटील होटाळकर यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसं

औषधांच्या निर्यातीत 138 टक्क्यांनी वाढ
ऑटो-डेबिट प्रणालीला मुदतवाढ
ऐतिहासिक निळकंठेश्वर बारवेतील माशांचा मूत्यु 

नांदेड प्रतिनिधी – नायगाव विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे नेते शिवराज पाटील होटाळकर यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की राहुल गांधीचे स्वागत कोणी केले असेल तर ते नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी केले आहे. ज्या लोकांना आज पर्यंत खड्डे बुजवता आले नाहीत ते खड्डे आम्ही बुजले आहेत. व आम्हाला विश्वास आहे राहुल गांधी जिथे जिथे जातात तिथे भारतीय जनता पार्टी पक्ष वाढतो व बघा गेली अडीच वर्ष या सरकारने एकही खड्डा बुजवला नाही ते खड्डे आम्ही शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर बुजवले आहेत. असा टोला विरोधकांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लगावला आहे.

COMMENTS