Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवड ला पुन्हा रास्ता रोको , शेतकरी रस्त्यावर  

चांदवड प्रतिनिधी -   केंद्र शासनाने  कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के वाढविल्याने केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या सर्वपक्षीय रस्ता रोको चांद

बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या ऑफिसमध्ये जाऊन केला चाकू हल्ला|
देशातील 1 कोटी महिला बनल्या ‘लखपती दीदी’
कर्तव्यतत्परतेचा धडा !

चांदवड प्रतिनिधी –   केंद्र शासनाने  कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के वाढविल्याने केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या सर्वपक्षीय रस्ता रोको चांदवड येथे आंदोलन या मोर्चाप्रसंगी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते त्याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री नितीन दादा आहेर तालुकाप्रमुख विलास पवार तसेच कृषी बाजार समितीचे वाईस चेअरमन कारभारी आहेर माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल चांदवड कृषी बाजार समितीचे चेअरमन संजय दगुजी जाधव , सयाजीराव गायकवाड , गणेश निंबाळकर  सर्व पक्षी कार्यकर्ते उपस्थित होते व असंख्य शेतकरी बांधव या रस्ता रोको साठी मुंबई आग्रा महामार्ग सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सरकारची कान उघडणी केली. 

COMMENTS