Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

12 वीचा निकाल 31 मे रोजी लागणार ?

मुंबई प्रतिनिधी – बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे…तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे…बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झालीय, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलीय…

पुण्यातील मेळाव्यानंतर बापटांची प्रकृती खालावली
दार्जिलिंग रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू
कंत्राटी पोलिस भरतीवरून विरोधकांनी घेरले  

COMMENTS