Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेठवडज जवळ खुले आम दारू विक्रीविरोधात  नागरिकांनी, दारूबंदी अधिकाऱ्याच्या कार्यालयावर घातला घेराव  

नांदेड प्रतिनिधी - नांदेडच्या कंधार तालुक्यातल्या पेठवडज  जवळ  खुले आम अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून अवैध र

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना ; ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा
प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते ‘विधिमंडळ हिवाळी अधिवेशन- २०२५ दूरध्वनी पुस्तिका’ प्रकाशित
शिवनी येथील घरफोडी प्रकरणी गुन्हेगारास मुद्देमालासह अटक

नांदेड प्रतिनिधी – नांदेडच्या कंधार तालुक्यातल्या पेठवडज  जवळ  खुले आम अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून अवैध रित्या ही  दारू विक्री होत आहे.  ही दारू विक्री बंद करण्यात यावी.  या मागणीसाठी तक्रारी निवेदन देऊनही दारूबंदी अधिकाऱ्यांनी या बाबत कुठलीही दखल घेतली नसल्याने पेठवडजच्या ग्रामस्थांनी दारूबंदी अधिकाऱ्याला घेराव घातला आहे.  यावेळी पेठवडज येथील महिला व पुरुष सहभागी झाले होते. पेठवडज येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

COMMENTS