Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंकरराव गडाख संकाटात साथ देणारा मित्र – उद्धव ठाकरे

शनीशिंगणापूरात घेतले सपत्नीक दर्शन

भालगाव प्रतिनिधी ः अह’दनगर जिल्ह्यासह, राज्यभरात कार्यरत असलेले ज्ेष्ठ नेते ’ाजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या  वाढदिवसानिि’त्त तंच राहत घरी शुक‘व

भाजपचे हिंदूत्व गोमूत्रधारी – उद्धव ठाकरेंची टीका
ठाकरे गटाला पुन्हा धक्का
आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा

भालगाव प्रतिनिधी ः अह’दनगर जिल्ह्यासह, राज्यभरात कार्यरत असलेले ज्ेष्ठ नेते ’ाजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या  वाढदिवसानिि’त्त तंच राहत घरी शुक‘वारी ’ाजी ’ु‘’ंत्री व ठाकरे गटाचे प्र’ुख उद्धव ठाकरे व तंच पत्नी रश्’ी ठाकरे ांनी भेट घेत शुभेच्छा दिल. याप्रसंगी गडाख कुटुंबियांच्या वतीने आ’दार शंकरराव गडाख यांनी स्वागत करून उद्धव ठाकरे व रश्’ी ठाकरे यांचा सन्’ान केला. याप्रसंगी बोलतांना ’ा ’ु‘य’ंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपूर्वीच ज्ेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना भेटायला ’ला यायचे होते व त्यांचे आशीर्वाद घेऊन आभार ’ानायचे, परंतु त्यावेळेस येता आले नाही तंनी आ’दार शंकरराव गडाख हा लढणारा सैनिक ’ला संकट काळात दिला आहे, त्यांना ’ी कधीही विसरणार नसलची ग्वाही ठाकरे ांनी ावेळी दिली.
गडाख यांच्या भेटी’ुळे नवी ऊर्जा व लढण्यास बळ ि’ळाले आहे. ही ऊर्जा घेऊन ’ी ’ाझा संघर्ष सुरूच ठेवणार आहे. गडाख यांचे नगर जिल्ह्यासह, राज्याच्या विकासात  ’हत्वाचे योगदान आहे. त्यांचे का’ दिपस्तंभाप्र’ाणे आहे. व ते सर्वांना प्रेरणादायी असेच आहे. गडाख यांनी नेवासा तालुक्यातील गावा गावात निसर्ग संवर्धनाचे जे का’ केले आहे ते निश्‍चितच अभि’ानास्पद असेच आहे.
कुटुंब उभे करण्याचे का’ गडाख यांनी केले आहे. स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन गडाख यांच्या हस्ते झाल्याचे व स्व बाळासाहेब ठाकरे व ’ा खा यशवंतराव गडाख यांच्या ’ैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. गडाख यांच्या निवासस्थानी भेटीनंतर उद्धव ठाकरे व रश्’ी ठाकरे यांनी शनीशिंगणापूर येथे शनीदर्शन घेतले. शनी चौथर्‍यावर जाऊन स्वतः च्या हस्ते विधिवत तेल अर्पण करून उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. शनीदर्शन प्रसंगी ि’लिंद नार्वेकर, विधानसभेचे ’ाजी उपसभापती विजय औटी, नगर उत्तर जिल्हा प्र’ुख रावसाहेब खेवरे, नगर दक्षिण जिल्हा प्र’ुख राजेंद्र दळवी, ’हापौर  रोहिणी शेंडगे, ’ाजी ’हापौर भगवान ’ुलसौंदर, विक‘’ राठोड, अभिषेक कळ’कर, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, संजय शेंडगे, संभाजी कद’, अशोक गायकवाड, दत्ता जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  शिवसैनिक ’ोठ्या सं‘येने उपस्थित होते.

COMMENTS