Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न

बीड प्रतिनिधी - बीड अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारणी ची बैठक मा विनोद अप्पा इंगोले किशोर गिराम पाटील व जिल्हा अध्यक्ष बाप्पुसाहेब सा

काष्टीत 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पिस्तुल चोरी
टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतीमान करणार

बीड प्रतिनिधी – बीड अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारणी ची बैठक मा विनोद अप्पा इंगोले किशोर गिराम पाटील व जिल्हा अध्यक्ष बाप्पुसाहेब साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा भरात संघटना वाढीसाठी नवीन शाखा तयार करणे तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळा च्या माध्यमातून नवीन उधोजाकांना कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करणे ग्रामीण भागातील शेतकरी यांना मार्गदर्शन मदत केंद्र स्थापन करून शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी मदत करणे आदी महत्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले तसेच मा विनोद अप्पा इंगोले यांच्या मार्गदर्शना खाली जुनी जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली पुढील नवीन जिल्हा कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल असे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे यांनी कळवले आहे या बैठकीस तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे शुभम काशीद दत्ता शेळके विलास आबूज विलास सातपुते आदिनाथ पिंगळे परमेश्वर कवचट भागवत मस्के भागवत बादडे रणजित शेळके बंडू अप्पा कोलुंगडे जगताप शिवाजी हिंदोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते

COMMENTS