Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सतरंजीपुरा भागात एन आय ए राष्ट्रीय तपास यंत्रणा छापेमारी 

नागपूर प्रतिनिधी – नागपूरच्या सतरंजीपुरा भागात एन आय ए राष्ट्रीय तपास यंत्रणा छापेमारी केली आहे.  सतरंजी पुर्‍यातील अब्दुल मुक्तगीर तरुणाने पाकिस्तानात व्हॉट्सअप वर चॅटिंग केली होती. या चॅटिंग वर संशय आल्याने छापेमारी केली आहे. या प्रकरणात चॅटिंग करणाऱ्या तरुणाच्या विचार पूस करुन NIA ची टीम परत गेली.

छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंती निमित्त अनाम प्रेम संस्थेस छावा संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी 
के.जे.सोमैया महाविद्यालयात ’डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान  

COMMENTS