Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील राख जमा करण्याऱ्या कामगारांचे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी - दिपनगर अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील राख वेल्हाळा येथील हॅश बंडा मध्ये सोडली जाते यावर हजारो कामगारांची उपजीविका सुरू आहे. परंत

माजी आमदार वैभव पिचड अधिकाऱ्यांवर संतापले.
अजित पवारांची दुहेरी कोंडी
सत्कार सोहळा म्हणजे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे व्यासपीठ-डॉ.योगेश क्षीरसागर

जळगाव प्रतिनिधी – दिपनगर अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील राख वेल्हाळा येथील हॅश बंडा मध्ये सोडली जाते यावर हजारो कामगारांची उपजीविका सुरू आहे. परंतु दिपनगर प्रशासनाने राखेसाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्यामुळे या कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून आज भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथील हॅश बंडातील कामगारांनी दीपनगर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं यावेळी दीपनगर प्रशासनाच्या विरोधात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

COMMENTS