Homeताज्या बातम्या

ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू

औरंगाबाद ः लग्नासाठी घरातून पळून आलेल्या प्रेमी युगूलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुखःद घटना समोर आली आहे. औरंगाबादकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकच्या

भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू
देवदर्शनाहून परतताना मोठी दुर्घटना
चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली गटारात .

औरंगाबाद ः लग्नासाठी घरातून पळून आलेल्या प्रेमी युगूलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुखःद घटना समोर आली आहे. औरंगाबादकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकच्या धडकेत 20 वर्षीय तरूण आणि 14 वर्षीय तरूणीचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पळून आलेल्या 20 वर्षीय तरूण आणि 14 वर्षीय तरूणीला औरंगाबादकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, गंभीर जखमी झालेले तरुण तरुणी दोघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

COMMENTS