भाजपाच्या वतीने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा निषेध 

Homeताज्या बातम्या

भाजपाच्या वतीने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा निषेध 

नाशिक प्रतिनिधी – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बीलावलभूत्तो झरदारी यांनी  भारतदेशाबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने भारतीय जनता पार्टी येवला शहर व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी चौफुली येथे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री व पाकिस्तान सरकारचा निषेध व्यक्त करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारत दहन करण्यात आले.

Ahmednagar : नगर जिल्ह्यात नवीन नियमावली लागू | LOKNews24
महाराष्ट्रीय विद्यार्थ्याची मद्रासमध्ये आत्महत्या
नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा

COMMENTS