अपूर्वाने पुन्हा घेतला प्रसादशी पंगा थेट काढला कानाखाली आवाज!

Homeताज्या बातम्या

अपूर्वाने पुन्हा घेतला प्रसादशी पंगा थेट काढला कानाखाली आवाज!

 कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर आजच्या एक भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय कि स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्या

बार्शी टाकळीत हभप अनिरूद्ध गोपाळकृष्ण क्षीरसागर महाराजांचे कीर्तन
मिनाक्षीताई महाडिक यांचे पद रद्द करु पाहणार्‍यांना चपराक : जगन्नाथ माळी
लोकशाहीच्या उत्सवाची आज सांगता

 कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर आजच्या एक भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय कि स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पेशल टास्क दिलं आहे. टीमला कॅप्टन पदाचा अधिकार मिळण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. हे कार्य असं आहे कि, ‘जी टीम घरातील हत्तीच्या गळ्यात जास्तीत जास्त हार घालेल त्या टीमला कॅप्टन पद मिळेल. आता त्या हत्तीच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्पर्धक एकमेकांत भिडले आहेत. एका टीममध्ये अपूर्वा आणि अक्षय तर दुसऱ्या टीममध्ये प्रसाद आणि तेजस्विनी खेळत आहेत.

COMMENTS