अपूर्वाने पुन्हा घेतला प्रसादशी पंगा थेट काढला कानाखाली आवाज!

Homeताज्या बातम्या

अपूर्वाने पुन्हा घेतला प्रसादशी पंगा थेट काढला कानाखाली आवाज!

 कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर आजच्या एक भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय कि स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्या

नागपूरात IIIT परीक्षेच्या तणावातून कोल्हापूरच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीकडून टाच l
गुरमीत चौधरी बनला रिअल लाईफ हिरो, बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला CPR देऊन मृत्यूच्या दारातून काढलं बाहेर

 कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर आजच्या एक भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय कि स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पेशल टास्क दिलं आहे. टीमला कॅप्टन पदाचा अधिकार मिळण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. हे कार्य असं आहे कि, ‘जी टीम घरातील हत्तीच्या गळ्यात जास्तीत जास्त हार घालेल त्या टीमला कॅप्टन पद मिळेल. आता त्या हत्तीच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्पर्धक एकमेकांत भिडले आहेत. एका टीममध्ये अपूर्वा आणि अक्षय तर दुसऱ्या टीममध्ये प्रसाद आणि तेजस्विनी खेळत आहेत.

COMMENTS