बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी रेमो डिसूझासोबत खेळणार गरबा.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी रेमो डिसूझासोबत खेळणार गरबा.

'नाच बेबी' या गाण्यामध्ये दोघींची केमिस्ट्री चाहत्याचं लक्ष वेधून घेते आहे.

बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनी(Sunny Leone) गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वापासून दूर आहे. नुकताच सनी लिओनीचे एक गाणं रिलीज झाले असून ते यूट्यूबव

व्यवसायात 25 टक्के् घट
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक; 7 पोलीस अधिकारी निलंबित
आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर ः ढाकणे

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी(Sunny Leone) गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वापासून दूर आहे. नुकताच सनी लिओनीचे एक गाणं रिलीज झाले असून ते यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. ‘नाच बेबी’ असे तिचे या गाण्याचं नाव आहे. सनी लिओनीसह प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा(Remo D’Souza) ची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘नाच बेबी’ या गाण्यामध्ये दोघींची केमिस्ट्री चाहत्याचं लक्ष वेधून घेते आहे.

COMMENTS