‘सालार’ साठी प्रभासने घेतलंय अफाट मानधन

Homeताज्या बातम्या

‘सालार’ साठी प्रभासने घेतलंय अफाट मानधन

रिलीज डेट समोर येताच सिनेमा होतोय ट्रेंड

'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभास(Prabhas) सध्या आपल्या आगामी 'सालार' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. प्रभासच्या या बहुचर्चित चित्रपटाचं दि

कर्जत नगरपंचायतीकडून ६० टपरीधारकांची मालमत्ता होणार सील
मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या 355 औषधाच्या बाटल्या केल्या जप्त | LOKNews24
चिमुकल्याने थेट शिक्षेकेला बंदुकीने शूट करण्याची दिली धमकी

‘बाहुबली’ फेम साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभास(Prabhas) सध्या आपल्या आगामी ‘सालार’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. प्रभासच्या या बहुचर्चित चित्रपटाचं दिग्दर्शन ‘केजीएफ’चे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केलं आहे. 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी ‘सालार’ची रिलीज डेटही जाहीर केली आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. प्रभासने ‘सालार’ साठी थेट 100 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच त्याच्यासोबत 10 टक्के डिस्ट्रिब्युट शेअर करण्यात आले आहेत.

COMMENTS