Homeताज्या बातम्याविदेश

पेट्रोल पंपावर पेटवली सिगारेट.

सिगारेट पेटवताच पेट्रोल पंपाला लागली आग थरार CCTV मध्ये कैद

सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने पेट्रोल पंपावरील लायटर काढून सिगारेट पेटवायला सुरुवात केली. त्या व्यक

जिव्हारी लागलेला आरोप !
गेट वे ऑफ इंडिया येथे उद्या ‘लाईट आणि साऊंड शो’
भारताच्या हरितगृह वायू उत्सर्जनात घट

सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने पेट्रोल पंपावरील लायटर काढून सिगारेट पेटवायला सुरुवात केली. त्या व्यक्तीने सिगारेट पेटवताच पेट्रोल पंपाला आग लागली. त्या व्यक्तीने लायटर चालू करताच पेट्रोल पंपावर आगीचा भडका उडाला. तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हि घटना रशियातील चेल्याबिन्स्क(Chelyabinsk) शहरातील एका पेट्रोल पंपावर घडली आहे.

COMMENTS