Homeमहाराष्ट्रसातारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

सन 2021-22 या वर्षांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय कागदावर, बार्टी बसवली सरणावर
एमआयडीसी येथील कंपनीत तरुणीचा विनयभंग करुन मारहाण
वडकबाळ येथे अज्ञात कारणावरून तरुणाचा खून | LokNews24

सातारा / प्रतिनिधी : सन 2021-22 या वर्षांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याची विस्तारित कार्यकारिणीची औपचारिक घोषणा करण्यात आली.

अध्यक्ष- हौसेराव धुमाळ, उपाध्यक्ष – प्रा. रमेश म्हस्के, प्राचार्य मोहन शिर्के, परवेज सय्यद, पी. डी. साबळे, चरणदास जगताप, उमेश खंडझोडे, स्वागताध्यक्ष – विलासराव कांबळे, सहस्वागताध्यक्ष – जीवन मोहिते व प्रवीण धस्के व अंकुश धाइंजे, कार्याध्यक्ष – अशोक भोसले, सहकार्याध्यक्ष -सीताराम गायकवाड व कुमार गायकवाड, कार्यवाह -बाळासाहेब जाधव, मुरलीधर खरात, जनरल सेक्रेटरी- प्रा. माणिक आढाव, सचिव- दिलीप सावंत, सहसचिव- अ‍ॅड. विलास वहागावकर, कोषाध्यक्ष – अनिल वीर, सहकोषाध्यक्ष- बी. एल. माने, सल्लागार – शामराव बनसोडे, संदीप फणसे, शाहीर प्रकाश फरांदे, मधुसूदन काळे, अमर गायकवाड, बाळकृष्ण माने, डॉ. बाबासाहेब ननावरे, गौतम भोसले, महादेव मोरे, सतीश गाडे व वसंत सावंत. नियोजन समिती – अ‍ॅड. विलास वहागावकर, चंद्रकांत खंडाईत, दादासाहेब ओव्हाळ व बी. एल. माने, निमंत्रक-आनंदा वाघमारे, संजय नितनवरे, प्रकाश काशीळकर, भगवान रणदिवे, गौतम माने, रफिक मुलाणी, जयवंत कांबळे, आबासाहेब भंडारे, युवराज कांबळे, नागसेन कदम, उमेश खंडझोडे, जयवंत कांबळे व सुरेश रोकडे. सांस्कृतिक समिती-शाहीर माधव भोसले, श्रीरंग रणदिवे, वैभव गायकवाड, भगवान रणदिवे, मनोहर सावंत, महादेव मोरे आदी. वक्तृत्व स्पर्धा नियोजन – प्रा. रमेश म्हस्के, महेंद्र भोसले, प्रकाश सावंत व तुकाराम गायकवाड. विधी समिती – विकास तोडकर, भन्ते दिंपकरजी, धम्मचारी संघादित्य व यशपाल बनसोडे. महिला समिती – संगीता पवार, कु. सायली भोसले, आयेशा पटणी, दामिनी निंबाळकर, द्राक्षा खंडदरे, सविता सकपाळ व सी. बनसोडे आदी विविध संघटनेच्या महिलांचा समावेश आहे.

COMMENTS