Homeमुंबई - ठाणेव्हिडीओ

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांची प्रचंड गर्दी! प. बंगालमधील ‘त्या’ धोरणानंतर परिस्थिती तणावपूर्ण?

https://www.youtube.com/watch?v=ylXzaqI__t4 भारत आणि बांगलादेश सीमेवर सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच सुरू करण्यात आलेल्

आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवा : आ.विवेक कोल्हे;  नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याच्या प्रशासनास सूचना  
महागाईचा भडका उडणार? सावधान! लवकरच महागणार पेट्रोल-डिझेल
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

भारत आणि बांगलादेश सीमेवर सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेमुळे सीमेवरील अनेक भागांत संशयास्पद आणि बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचे मोठे गट एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘पहचानो, हटाओ और वापस भेजो’ (ओळखा, बाजूला करा आणि परत पाठवा) या धोरणामुळे घुसखोरांचे धाबे दणाणले आहेत. उत्तर २४ परगणा आणि मालदा जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून जी दृश्ये समोर येत आहेत, ती पाहता या भागात मोठी हालचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत केवळ राजकीय भाषणांमध्ये ऐकायला मिळणारी घुसखोरविरोधी मोहीम, आता थेट प्रशासकीय कारवाईच्या रूपात जमिनीवर उतरताना दिसत आहे.

COMMENTS