Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी गायकवाडचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश

नेवासा/ तालुका प्रतिनिधी-  नेवासा तालुक्यातील चांदा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढाववस्ती येथील विद्यार्थिनी समृद्धी सुनिल गायकवाड हिची

प्रत्येक कुटुंबांने एक झाड लावून ते वाढवावे
कर्जत- जामखेडमध्ये वारे फिरले… राम शिंदेंचा विश्वासू जाणार रोहित पवारांच्या गोटात..? I LOK News 24
नगरच्या बांधकाम व्यावसायिकास धमकी

नेवासा/ तालुका प्रतिनिधी- 

नेवासा तालुक्यातील चांदा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढाववस्ती येथील विद्यार्थिनी समृद्धी सुनिल गायकवाड हिची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे निवड झाली.  

जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे निवड झाल्याबद्दल समृद्धी हिचे नेवासा तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी श्रीमती पटारे मॅडम, विस्तार अधिकार कराड साहेब, विस्तार अधिकारी श्रीमती चन्ने मॅडम, केंद्रप्रमुख श्रीमती केदार मॅडम, केंद्रप्रमुख भोपे सर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

समृद्धी हिस डावरे मॅडम, आई श्रीमती खंडागळे/ गायकवाड मॅडम, गायकवाड सर,  लोखंडे सर, नेहुल सर, कर्डीले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS