Homeताज्या बातम्या

बाईक-टॅक्सी परवान्यासाठी ’डोमिसाईल’ अनिवार्य

मुंबई : राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल (अधिवास प्रमाणपत्र) अनिवार्य असणार आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत व

एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास आजपासून कारवाईमुदतवाढीला पूर्णविराम; परिवहन मंत्री सरनाईक यांचा कारवाईचा इशारा
धर्मवीर दिघेंच्या नावाने 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’मंत्री सरनाईक यांची घोषणा ; राज्यात 60 वाहतूक उद्याने उभारणार
आरटीओतील गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीआ. वडेट्टीवार यांच्या गंभीर आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maharashtra Bike Taxi Rule: Domicile Mandatory | Pratap Sarnaik


मुंबई : राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल (अधिवास प्रमाणपत्र) अनिवार्य असणार आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्‍न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली. ज्यांच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र असेल, त्यांनाच वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

COMMENTS