Homeव्हिडीओ

अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यापुढे झुकले सरकार! महाराष्ट्रात नवीन वादग्रस्त RTI नियमांच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने वादग्रस्त माहिती अधिकार (RTI) नियमांच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर राज्य मुख्य माहिती आयोगाने हा निर्णय घेतला आहे

‘कॉकरोच जनता पार्टी’ला अण्णा हजारेंचे समर्थन; तरुणांच्या भावना समजून घेण्याचा सरकारला सल्ला
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगितीमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशी

COMMENTS