Homeव्हिडीओ

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार; शाळेत टीसी घेण्याच्या वादातून माजी विद्यार्थ्याने शिक्षकावर केला सुऱ्याने जीवघेणा हल्ला.

छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरातील नामांकित लिटिल फ्लॉवर स्कूल (Little Flower School) मध्ये ३० जून २०२६ रोजी टीसी (दाखला) घेण्याच्या वादातून एका १७ वर्षीय माजी अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लोहगड ट्रेकिंग दरम्यान भावी पतीची हत्या, ३३ डिग्री तापमानातील त्या ‘हुडी’मुळे उघडकीस
कोर्ट-कचेरी सोडून पंचांकडून थेट ‘जलपरीक्षा’; राजस्थानमधील संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद
नाशिकमध्ये नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण; एचआरसह सहा जणांना कोठडी

COMMENTS