Homeताज्या बातम्या

पारुबाई जगताप यांचे निधन 

श्रीरामपूर : येथील बोरावकेनगरमधील संमोहन तज्ज्ञ डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप यांच्या मातोश्री पारुबाई सोन्याबापू जगताप यांचे वयाच्या ८५ वर्षी नि

विजया डावखर यांचे निधन
मंडूबाई उमाजीराव मोरे यांचे 105 व्या वर्षी निधन; परिसरात हळहळ
शहाम्मद शेख यांचे निधन

श्रीरामपूर : येथील बोरावकेनगरमधील संमोहन तज्ज्ञ डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप यांच्या मातोश्री पारुबाई सोन्याबापू जगताप यांचे वयाच्या ८५ वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले अंबादास जगताप, डॉ. रामकृष्ण जगताप, पाच मुली आसराबाई एकनाथ सोनवणे, कांताबाई आसाराम कसाब, सुमन संजय राऊत, सुशीला नवनाथ घुमरे, निर्मला सुनील पाखरे, दोन सूना मैनाबाई अंबादास जगताप, उज्ज्वला रामकृष्ण जगताप, चार नातवंडे दीपक अंबादास जगताप, शरद अंबादास जगताप, विजय अंबादास जगताप, सूरज रामकृष्ण जगताप, दोन नाती रेणुका घुमरे, डॉ. भक्ती कांबळे, चार नातसुना कोमल जगताप, चंदा जगताप, क्षितिका जगताप, स्नेहल जगताप असा परिवार आहे.

COMMENTS