Homeताज्या बातम्या

एसटीत सीट मिळवण्याची घाई बेतली जीवावर धावत्या बसखाली चिरडून प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू।लोकमंथन News२४

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बसस्थानकात एसटी बसमध्ये आधी चढून सीट मिळवण्याच्या नादात एका प्रवाशाचा धावत्या बसखाली चिरडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला。 बस फलाटावर येत असताना आधी जागा पकडण्याच्या घाईत तोल जाऊन हा अपघात घडला आणि ही संपूर्ण घटना बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू
अंबाजोगाईत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव – आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
बीडमध्ये मेडीकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

COMMENTS