Homeताज्या बातम्या

भीमाशंकर मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शन कायमचे बंद; भाविकांसाठी ऑनलाईन पूर्वनोंदणी अनिवार्य, प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानने दर्शन व्यवस्थेत अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे कोणत्

शिर्डी साईबाबा संस्थानचे वार्षिक उत्पन्न ६३८ कोटी; सोन्या-चांदीच्या देणगीत यंदा लक्षणीय वाढ
कर्जतच्या संत सद्गुरु गोदड महाराज मंदिराला मिळणार मूळ पुरातन स्वरूप; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणे दगडी व कोरीव काम सुरू
शनिशिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थानच्या दानपात्रात महिनाभरात ६४ लाखांचे दान; सोने-चांदीच्या स्वरूपातही लाखो रुपयांची देणगी
Big Decision at Bhimashankar: VIP Darshan Abolished; Mandatory Online  Registration for All Devotees – Pune News 24

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानने दर्शन व्यवस्थेत अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे कोणत्याही मान्यवर किंवा विशेष व्यक्तीसाठी ‘व्हीआयपी’ (VIP) दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही. देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना आता पूर्वनोंदणी करूनच प्रवेश दिला जाणार असून, ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. भीमाशंकर येथील दर्शन व्यवस्थेत पूर्णपणे पारदर्शकता आणि शिस्त यावी, तसेच दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांनाही समान संधी मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS