Homeताज्या बातम्या

महाराष्ट्रात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे आता खैर नाही; राज्य सरकार पहिल्यांदाच लावणार थेट ‘मोक्का’, आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

महाराष्ट्रातील गुटखा माफियांवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक पावले उचलली आहेत। राज्यात गुटखा, पानमसाला आणि निकोटीनयुक्त पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर पहिल्यांदाच थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (MCOCA – मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पुणे दुर्घटनेनंतर FDA ची भिवंडीत धडक कारवाई; तब्बल ६ टन मिथेनॉल जप्त। लोकमंथन News२४
हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई
अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन

COMMENTS