https://www.youtube.com/watch?v=bz9jgxTDbgc मुंबई-आग्रा महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. नाशिक-धु
मुंबई-आग्रा महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. नाशिक-धुळे दरम्यान असलेल्या लालिंग घाट परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक महाभीषण अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात तब्बल ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका टोल नाक्यावरील अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

COMMENTS