Homeव्हिडीओ

भारतीय रेल्वेच्या जवानांनी धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती करून वाचवले दोन जीव; आरपीएफच्या ‘ऑपरेशन मातृशक्ती’चे सर्वत्र कौतुक

पुणे-सुपौल एक्सप्रेसमध्ये धावत्या ट्रेनमध्ये प्रसूती वेदना सुरू झालेल्या एका गर्भवती महिलेची आरपीएफ (RPF) जवानांनी ‘ऑपरेशन मातृशक्ती’ अंतर्गत सुरक्षित प्रसूती करून आई आणि बाळाचे प्राण वाचवले. अहमदनगर (अहिल्यानगर) स्टेशनजवळ घडलेल्या या घटनेत आरपीएफ जवानांनी तत्परता दाखवत माणुसकीचे दर्शन घडवले असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान
रुग्णसेवक अमजद खान यांना क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती मानवतावादी गौरव पुरस्कार जाहीर
छाया सरोदे यांना मानाचा ‘युवा लोकमित्र जिव्हाळा माउली सन्मान 2026’ जाहीररक्ताची नाती दुरावलेल्या बेघर वृद्ध, अनाथ व वंचितांना मायेची भाकर देणार्‍या ‘माउली’चा बीडमध्ये होणार भव्य गौरव

COMMENTS