Homeताज्या बातम्याराजकारण

राष्ट्रवादीत मोठी फेरबदल! प्रफुल्ल पटेलांचे पद गेले, सुनेत्रा पवारांच्या नव्या पत्राने पार्थ आणि जय पवारांची ताकद वाढली

https://youtu.be/i-ypc83HODQ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री आणि प

कड्यात शोकसभेनिमित्त कडकडीत बंद
वंचितसोबत आघाडीची चर्चा करण्यास तयार
माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत, ज्यात ज्येष्ठ नेते आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे नाव नसूून त्यांच्या पदाचा उल्लेख वगळल्याची माहिती आहे, तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांची ताकद पक्षात वाढली आहे

COMMENTS