Homeव्हिडीओ

कांदा विकूनही शेतकरी झाला कर्जबाजारी; १ टन कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!

https://youtu.be/mVv9b5_vNKM महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे अत्यंत वेदनादायी वास्तव समोर आले आहे, जिथे कष्टाने

तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे अत्यंत वेदनादायी वास्तव समोर आले आहे, जिथे कष्टाने पिकवलेला १ टनापेक्षा जास्त कांदा (सुमारे १२ क्विंटल ६२ किलो) विकूनही शेतकऱ्याच्या हातात काहीही आले नाही, उलट त्याला खिशातून व्यापाऱ्याला १ रुपया द्यावा लागला. ही घटना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरूडी येथील असून, प्रकाश काकासाहेब गलधर या शेतकऱ्यासोबत हा प्रकार घडला आहे

COMMENTS