निघोज : प्रती पंढरपूर श्री क्षेत्र पिंपळनेर येथे बुधवारी १३ मे रोजी सकाळी १० वा.संत निळोबाराय पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक संत निळोबाराय संस्थेच्या कार्यालयात पार पडणार आहे. पालखी सोहळा भव्य दिव्य व कुठल्याच प्रकारची वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व दिंडी चालकांनी या बैठकीसाठी आयोजनासाठी उपस्थित राहावे असे संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले आहे.

COMMENTS