Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवाहित महिलेस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर : तालुक्यातील लोणी येथील विवाहित महिलेस तू मला आवडतेस तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुझा संसार मोडतो अशी धमकी देऊन वेळोवेळी त्रास दिल्या

अवैध दारूविक्रीची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकारावर हल्ला; जबरदस्तीने मोटारसायकलवर उचलून नेण्याचा प्रयत्न; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अर्धापूर येथील सिग्मा प्रीमिअरलीग क्रिकेट स्पर्धेचे व्दितीय बकक्षीस राजयोग चालेंजर्सने पटकावले
नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत; शंकर कंगारे यांचा माणुसकीचा आदर्श
Ardhapur Latest Video News in Marathi, May 6, 2026 | अर्धापूर बातम्या

अर्धापूर : तालुक्यातील लोणी येथील विवाहित महिलेस तू मला आवडतेस तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुझा संसार मोडतो अशी धमकी देऊन वेळोवेळी त्रास दिल्याने तिची सासरी व माहेरी बदनामी झाल्याने विवाहित महिलेने राजेश लोणे यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विवाहित महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी प्रफुल सुनील लोणे राहणार लोणी खु.ता. अर्धापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश भोसले हे करीत आहेत.

COMMENTS