Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाषा संचालनालयाची 28 जूनची परीक्षा रद्द

मुंबई : राज्याच्या भाषा संचालनालयाने राजपत्रित व अराजपत्रित अधिकार्‍यांसाठी येत्या 28 जून रोजी आयोजित केलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ह

अहिल्यानगर जिल्हा शिवसेना कार्यकारणी बरखास्त; आगामी महिनाभरात नव्या दमाची फळी सज्ज होणार!
खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक
बीडमध्ये पंचतारांकित एमआयडीसीसाठी हालचालींना वेग; पुढील आठवड्यात मंत्रालयात महत्त्वाची बैठक
UCN News Live | Live News in Nagpur | Vidharbha News

मुंबई : राज्याच्या भाषा संचालनालयाने राजपत्रित व अराजपत्रित अधिकार्‍यांसाठी येत्या 28 जून रोजी आयोजित केलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा हिंदी सक्तीच्या मुद्यामुळे वादात सापडली होती. मनसेने या प्रकरणी प्रखर आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यासंबंधीच्या माहितीनुसार, राज्याच्या भाषा संचालनालयाने येत्या 28 जून रोजी राजपत्रित व अराजपत्रित अधिकार्‍यांसाठी हिंदी भाषेची निम्न व उच्च श्रेणी परीक्षा आयोजित केली होती.

COMMENTS