Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळसंबरच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी! अंकुश तांगडे यांची ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदी निवड; गावात जल्लोषाचे वातावरण!

कळसंबर येथील रहिवासी असलेल्या अंकुश तांगडे यांची पीएसआय पदी निवड झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावात आनंदाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागातील प्रति

संजीवनी इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांना नोकरी 
हद्दपार आरोपी वाळू चोरी करताना जेरबंद; राहुरी पोलिसांची कारवाई; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
आश्रमशाळेत मुलीचा विनयभंग; शिक्षक अटकेत

कळसंबर येथील रहिवासी असलेल्या अंकुश तांगडे यांची पीएसआय पदी निवड झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावात आनंदाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंकुश यांनी हे यश मिळवले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंकुश यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. पत्रकार शेख सद्दाम आणि शेख नाजेम करबारी यांनी अंकुश तांगडे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS