Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सनराईज शैक्षणिक संकुलचे बारावी परीक्षेत यश  

जामखेड : तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात सातत्याने गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या सनराईज शैक्षणिक संकुलने यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम राखत एचएससी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये दुहेरी यश संपादन केले आहे. जामखेड तालुक्यातील स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज, पाडळी (विज्ञान शाखा) येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी च्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा अधिक बळकट केली. स्व एम ई भोरे ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेत संग्राम सतीश वारे (89.83%) प्रथम, ज्योती विक्रम मळेकर (89.33%) द्वितीय तर राजवर्धन दिगंबर टेकाळे (88.50%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कला शाखेत राधिका लहू नलवडे (80.33%) प्रथम, सुजाता भीमराव रासकर (77.83%) द्वितीय आणि साधना सुभाष कोंढाणे (76.67%) तृतीय क्रमांकावर राहिले.   दरम्यान, संभाजी राजे ज्युनिअर कॉलेज, देवदैठण येथेही विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले.वेदिका युवराज ढेरे (93.17%) प्रथम, श्रुती विश्वनाथ खेंगरे (90.33%) द्वितीय  आकांक्षा युवराज झांबरे (90.00%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.दोन्ही महाविद्यालयांनी शंभर टक्के निकाल नोंदवत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या उल्लेखनीय यशामागे संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या  अस्मिता जोगदंड , संचालक प्रा. तेजस भोरे तसेच प्रा . विनोद बहिर, प्रा. प्रदीप भोंडवे , प्रा  स्वाती काळे, प्रा. दादासाहेब मोहिते, प्रा. छबिलाल गावित , प्रा. विवेक सातपुते , प्रा.सुनील घाडगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल  
‘सनराईज’चा बारावीचा १०० टक्के निकाल
संजीवनीची अंजली साळुंके ९३ टक्क्यांसह प्रथम; कॉमर्स व सायन्स शाखेचा १०० टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
UPMSP UP Board 12th Result 2026 OUT UP Inter Result up12.abplive.com  upmsp.edu.in Upresults

जामखेड : तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात सातत्याने गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या सनराईज शैक्षणिक संकुलने यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम राखत एचएससी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये दुहेरी यश संपादन केले आहे. जामखेड तालुक्यातील स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज, पाडळी (विज्ञान शाखा) येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी च्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा अधिक बळकट केली. स्व एम ई भोरे ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेत संग्राम सतीश वारे

(89.83%) प्रथम, ज्योती विक्रम मळेकर (89.33%) द्वितीय तर राजवर्धन दिगंबर टेकाळे (88.50%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कला शाखेत राधिका लहू नलवडे (80.33%) प्रथम, सुजाता भीमराव रासकर (77.83%) द्वितीय आणि साधना सुभाष कोंढाणे (76.67%) तृतीय क्रमांकावर राहिले.

  दरम्यान, संभाजी राजे ज्युनिअर कॉलेज, देवदैठण येथेही विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले.वेदिका युवराज ढेरे (93.17%) प्रथम, श्रुती विश्वनाथ खेंगरे (90.33%) द्वितीय  आकांक्षा युवराज झांबरे (90.00%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.दोन्ही महाविद्यालयांनी शंभर टक्के निकाल नोंदवत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

या उल्लेखनीय यशामागे संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या  अस्मिता जोगदंड , संचालक प्रा. तेजस भोरे तसेच प्रा . विनोद बहिर, प्रा. प्रदीप भोंडवे , प्रा  स्वाती काळे, प्रा. दादासाहेब मोहिते, प्रा. छबिलाल गावित , प्रा. विवेक सातपुते , प्रा.सुनील घाडगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

COMMENTS