Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान परिषदेस कुणाला मिळणार संधी? कुणाचे होणार पुनर्वसन? पहा सविस्तर

https://www.youtube.com/watch?v=joD5Odk_E1A महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रणधुमाळी उडाली आहे ती विधान परिषदेच्या १० जागांसाठी. १२ मे रोजी

सुनेत्रा पवारांनी दिला राज्यसभेचा राजीनामा
सुनेत्रा पवारांचा देशात सर्वाधिक मताधिक्यचा विक्रम
अजितदादांच्या फोटोपुढील ताटात टाचण्या टोचलेले लिंबू; अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फोटो केले शेअर

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रणधुमाळी उडाली आहे ती विधान परिषदेच्या १० जागांसाठी. १२ मे रोजी ९ मुख्य जागा आणि १ पोटनिवडणूक अशा एकूण १० जागांसाठी मतदान होणार आहे. संख्याबळ महायुतीच्या बाजूने असलं तरी, खरी लढाई ही निवडणुकीत नाही, तर निवडणुकीच्या ‘आधी’ सुरू झाली आहे. ही लढाई आहे ‘उमेदवारी’ची! भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात इच्छुकांची अक्षरशः भाऊगर्दी झाली आहे.

आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये पाहा! कोण आहेत ते संभाव्य शिलेदार ज्यांना संधी मिळू शकते.”

COMMENTS