Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

तेल धोरणात बदल; गेल्या 24 तासांतील प्रमुख घडामोडी

तेल धोरणात बदल : अमेरिकेने रशियन तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये दिलेली सवलत आणखी 30 दिवसांसाठी वाढवली आहे. काही देशांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्य

ट्रम्प यांचा यू टर्न; इराणसोबत करार करण्याचे संकेत
कॅनडात कपिल शर्माच्या कॅफेजवळ पुन्हा गोळीबार; वर्षभरातील चौथी घटना, बिश्नोई गँगचा संबंध असल्याचा संशय!
दोन जहाजांद्वारे इराणी तेल भारतात‘फेलिसिटी’ आणि ‘जया’जहाजे भारतीय बंदरांत दाखल
भारताचे रशियन तेल धोरण : धोरणात्मक चूक कि निर्बंधांमधून बचाव ? - सनातन  प्रभात

तेल धोरणात बदल : अमेरिकेने रशियन तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये दिलेली सवलत आणखी 30 दिवसांसाठी वाढवली आहे. काही देशांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
युद्धविरामाचा विस्तार : पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू असलेला युद्धविराम अमेरिकेकडून पुढे चालू ठेवण्यात आला, मात्र इराणकडून त्याला औपचारिक मान्यता नाही.
समुद्री कारवाई : इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने होर्मुज सामुद्रधुनीत दोन जहाजे जप्त केली असून, समुद्री सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS