Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

जपानमध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप

टोकियो : जपानमध्ये सोमवारी सकाळी 7.5 तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला असून, त्यानंतर किनारी भागांसाठी महाभरतीचा इशारा देण्यात आला आहे. या धक्क्यांमुळे

पाकिस्तान क्वेटामध्ये जाफर एक्स्प्रेसवर आत्मघाती हल्ला; भीषण स्फोटात २६ प्रवाशांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी!
आखातात युद्धाचा भडका! इराणकडून भारतीय खलाशी असलेल्या टँकरवर गोळीबार
एलपीजी ग्राहकांसाठी १ मे पासून नवे नियम! सिलिंडरसाठी OTP अनिवार्य; दरात वाढ आणि बुकिंगच्या नियमांतही मोठे बदल!
Japan Earthquake Tsunami Alert 7 5 Magnitude News - जापान में 7.5 तीव्रता  का भीषण भूकंप; सुनामी का अलर्ट जारी, 3 मीटर तक उठ सकती हैं लहरें| Navbharat  Live

टोकियो : जपानमध्ये सोमवारी सकाळी 7.5 तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला असून, त्यानंतर किनारी भागांसाठी महाभरतीचा इशारा देण्यात आला आहे. या धक्क्यांमुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इवाते प्रांतासह होक्काइडो आणि आओमोरीच्या काही किनारी पट्ट्यांमध्ये सुमारे तीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने किनारपट्टी व नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित, उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS