Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उरणमधील गव्हाण फाटा येथील गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

उरणमधील गव्हाण फाटा येथील जेडब्ल्यूआर (JWR) गोदामाला शनिवारी (१८ एप्रिल) दुपारी भीषण आग लागली. जेएनपीए बंदर परिसरातील या आगीत धुराचे मोठे लोट उसळले असून, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत

नांदेड शहरातील कौठा भागातील आगीत टेन्टचे गोदाम भस्मसात; लाखोंचे नुकसान; अग्निशमन दल व पोलिस मदतीला
कामठीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, दहा जखमी ; घरासह लाखोंचे नुकसान
जळगाव एमआयडीसीत अग्नितांडव! सिलिंडर स्फोटाने भीषण आग; तीन कंपन्या खाक, सुदैवाने जीव वाचले!

COMMENTS