Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोव्यातील मंड्रेम बीच परिसरात तीन कॉटेजला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

गोव्यातील मंड्रेम बीच परिसरात, विशेषतः अश्वेम – मंड्रेम येथील आजोबा मंदिराजवळील एका रिसॉर्टच्या सुमारे ३ ते ६ लग्जरी कॉटेजला भीषण आग लागली. गुरुवारी रात्री (१६ एप्रिल २०२६) लागलेल्या या आगीमुळे लाकडी कॉटेज जळून खाक झाले असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तामिळनाडूत फटाका कारखान्यात भीषण स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू
मुंबईत मध्यरात्री थरार! सायन प्रतीक्षा नगर बस डेपोत भीषण आग; दोन बसेस जळून खाक!
पुण्यातील केमिकल कंपनीत भीषण गॅस गळती; २४ नागरिकांना श्वसनाचा त्रास, अग्निशमन दलाचे जवानही बाधित!

COMMENTS