होऊ दे धिंगाणा’ च्या सेटवर अवतरणार चंद्रमुखी

Homeताज्या बातम्या

होऊ दे धिंगाणा’ च्या सेटवर अवतरणार चंद्रमुखी

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. या आठवड्यात या मंचावर लढत रंगण

‘कॅप्टन’ च्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये काय होणार? नवज्योतसिंग सिद्धूंसह मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आणखी चौघे?
अंबड शासकीय आयटीआयमध्ये ३ नवीन व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट संपादक म्हणून माजलगावचे परमेश्वर सोळंके मूकनायक पुरस्कार जाहीर

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. या आठवड्यात या मंचावर लढत रंगणार आहे ती लग्नाची बेडी आणि अबोली मालिकेच्या टीममध्ये. विशेष म्हणजे या दोन्ही टीमचा उत्साह वाढवण्यासाठी या मंचावर खास हजेरी लावणार आहे चंद्रमुखी सिनेमाची टीम. या खास भागात अमृताने सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) ला चंद्रा गाण्याच्या ठेक्यावर थिरकायला लावलं.

COMMENTS