केजः खाजदार बजरंग सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केज येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित नागरिकांनीही भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना विनम्र अभिवादन केले. परिसरात जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

COMMENTS