https://www.youtube.com/watch?v=gGvFqCBnYXE भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंब्र्यात झालेल्या सभेत आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंब्र्यात झालेल्या सभेत आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे. “मुंब्र्यातील अवैध मदरशांवर तात्काळ बंदी घाला,” अशी मागणी करत त्यांनी थेट इशारा दिला आहे. राणेंच्या या भाषणामुळे मुंब्र्यासह ठाणे जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. या इशाऱ्यानंतर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? कमेंट्समध्ये सांगा.

COMMENTS