Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकचा सुपुत्र हर्षवर्धन सदगीर ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी’

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करून ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला. ६ वर्षांनंतर पुन्हा किताब जिंकत त्याने काका पवार तालमीच्या परंपरेला अभिमान मिळवून दिला

थकबाकीपोटी महावितरणच्या सबस्टेशनला मसूर ग्रामपंचायतीने सिल ठोकताच पाणी पुरवठा सुरळीत
उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना ’यलो’ अलर्ट
पंजाबमध्ये गोळीबार केला आणि शिर्डीत येऊन लपला…

COMMENTS