Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण स्थानकात ‘हायव्होल्टेज ड्रामा’! खांबावर चढला अन् मृत्यूशी झुंज दिली

https://youtu.be/8grsfp_kVOM?si=0nWiV013JjLd-92z कल्याण रेल्वे स्थानकावर नुकतीच एक अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली. एका तरुणा

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या
इंडिया आघाडीकडून संख्याबळासाठी जुळवाजुळव
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी

कल्याण रेल्वे स्थानकावर नुकतीच एक अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली. एका तरुणाने ओव्हरहेड वायरच्या (OHE) खांबावर चढून चक्क मृत्यूशी झुंज दिली, ज्यामुळे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती.

नेमकं काय घडलं?
कल्याण स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका तरुणाने अचानक रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढायला सुरुवात केली.

या खांबावरून २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह वाहत असतो. त्याला थोडाही स्पर्श झाला असता, तर तत्काळ मृत्यू ओढवला असता.

प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांनी हे पाहताच आरडाओरडा सुरू केला. अनेकांनी त्याला खाली उतरण्याची विनंती केली, पण तो कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

COMMENTS