Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माका येथे ५५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

माका : नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या सुमारे ५५ लाख रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ माका येथे उत्साहात पार पडला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, भाजप तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, राजू मते, भाऊसाहेब जावळे, संभाजी लोंढे, सरपंच प्रमोद गजभार, सरपंच अंकुश धंदक, सरपंच सतीशराव काळे, सरपंच विजयाताई बाबासाहेब पटेकर, सरपंच सतीश कर्डिले, अविनाश वाघमोडे, कासार साहेब, आकाश चेडे, कावरे नाना, किरण शिंदे, मच्छिंद्र मुंगसे, बाळासाहेब शिरसागर, माऊली गंगावणे, अण्णा गर्जे, गणेश लंघे, आदिनाथ माने, नवनाथ माने, साहेबराव होंडे, सहदेव भाऊ लोंढे, आबासाहेब पालवे, कचरू सानप, अशोकराव चव्हाण, कानिफनाथ जगताप, जगन्नाथ भगत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास माका येथील ग्रामस्थ, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भांबोरा येथील सौर प्रकल्पाविरोधात आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित
खा.निलेश लंके यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट; पाच महत्त्वाच्या निवेदनांद्वारे विविध प्रश्नांवर पाठपुरावा
इस्लामपेठ प्रीमियर लीग स्पर्धेत ‘स्टार ॲटो’ विजेता

COMMENTS