Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भास्कर वाव्हळ यांचे निधन

राहाता  : निवृत्त नायब तहसीलदार व स्वकुळी साळी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राधाकिसन वाव्हळ(वय ८५)यांचे वृद्धापकाळाने श्रीरामपूर येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ तीन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे. साई संस्थांच्या नेत्रपेढीस त्यांनी आपल्या इच्छेनुसार नेत्रदान केले. राहाता प्रेस क्लबचे सदस्य पत्रकार संदीप वाव्हळ, महेश व राजेश वाव्हळ यांचे ते वडील तर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रमेश वाव्हळ यांचे ते बंधू होते. 

’संतश्री’ पुस्तक म्हणजे संतवृत्तीचा शब्दसंस्कार : डॉ.बाबुराव उपाध्ये
पेन्शनधारकांचे आज उपोषण
शिर्डी परिसरातील घरांवरील कारवाया थांबवाव्यात; डॉ.राजेंद्र पिपाडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

COMMENTS