Homeताज्या बातम्या

सांगली मनपातील ३७ कर्मचाऱ्यांचे निलंबन; आयुक्त संगीता महापात्रा यांचा मोठा बडगा

सांगली : विनापरवाना आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामावरून दीर्घकाळ गायब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्

लोकसभेच्या जागा ८२४ करण्याची शिफारस; १७० मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा प्रस्ताव
जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बाभुळगाव फाट्यावर बैठक; वाढीव संपादनाचे पोल उपटून फेकले, १८ जूनला रास्ता रोकोचा इशारा
घरगणनेत भटक्या-विमुक्तांच्या पालांचा समावेश होईल का? ऍड. अरुण जाधव यांचा शासनाला सवाल
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी  निलंबित, आयुक्तांचा दणका | sangli municipal corporation 37 employees  suspended commissioner sanjeeta ...

सांगली : विनापरवाना आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामावरून दीर्घकाळ गायब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता महापात्रा यांनी निलंबनाचा मोठा बडगा उगारला आहे. सलग ९० दिवसांपेक्षा जास्त काळ अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या विविध विभागांतील तब्बल ३७ कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

या धडक कारवाईमुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरी सुविधांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा देत आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे.

COMMENTS