Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडकवासलातून 22 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुणे ः पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीपात्र

काँग्रेसला बहुजनांची ॲलर्जी आहे काय? “मतं बहुजनांची आणि सत्ता उच्चवर्णीयांची” या टीकेवरून निर्माण झाले प्रश्नचिन्ह
संविधान वाचवा-लोकशाही वाचवा’च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणलेलोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍यांवरील जिल्हा हद्दपारीच्या कारवाईचा निषेध; डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
मुंबई-आग्रा महामार्गावरील लालिंग घाटात मृत्यूचे तांडव; ३ वाहनांच्या विचित्र अपघातात ६ ठार, २५ जखमी

पुणे ः पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीपात्रात होणारा विर्सग सोमवारी सकाळी 22 हजार 880 क्युसेक करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार हा विर्सग कमी-जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन कालवा पाटबंधारे उपविभागाने केले आहे. अतिपर्जन्यमानामुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरुन होणारा विर्सग 15 हजार 136 क्युसेक करण्यात आला.

COMMENTS