Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकणात जाणार्‍या गाड्यांचे 100 टक्के आरक्षण

मुंबई : नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी मुंबईकर कोकण, गोव्याला जायला सज्ज झाले असून कोकणात जाणार्‍या वंदे भारतसह इतर सर्व नियमित रेल्वेगाड्यांच

31 जोडपे आडकले विवाह बंधनात
एफआरपीचा बैठकीत निर्णय न झाल्यास आंदोलन; ’बळीराजा’चा इशारा
जैन श्‍वेतांबर संघाच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात

मुंबई : नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी मुंबईकर कोकण, गोव्याला जायला सज्ज झाले असून कोकणात जाणार्‍या वंदे भारतसह इतर सर्व नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण 100 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. डिसेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांचे नाताळ आणि नववर्ष गोव्याच्या किनारी साजरा करण्यासाठीचे नियोजन सुरू होते. यंदाही, कोकणात जाणार्‍या नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यास, नागरिकांची धावपळ सुरू आहे.

COMMENTS