वर्धा : घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा : घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन (Video)

घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आमदार दादाराव केचे यांचे शेकडो नागरिकांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले . आंदोलनात वर्ध्याचे  खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांनी हजेरी लावली होती

Wardha : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन | LokNews24
वर्धा : दलित युथ पँथर च्या वतीने पेट्रोल पंप हटवण्यासाठी उपोषण
Wardha : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

COMMENTS